श्रावण बाळ योजना 2024 | 1500 रुपये आर्थिक अनुदान पहा संपूर्ण योजना…
श्रावण बाळ योजना 2024 | 1500 रुपये आर्थिक अनुदान पहा संपूर्ण योजना… श्रावण बाळ योजना 2024 : महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील व्यक्तींना स्वतःचे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांचे घरातील वयोवृद्ध व्यक्तींकडे दुर्लक्ष होते. दारिद्र्यरेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील व्यक्तींना वयोवृद्ध व्यक्तींच्या औषध उपचाराचा तसेच त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च परवडणारा नसतो; म्हणून त्या व्यक्तींकडे दुर्लक्ष … Read more