महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25 आता पाच लाखापर्यंत वैद्यकीय सुविधा मोफत
महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25 आता पाच लाखापर्यंत वैद्यकीय सुविधा मोफत महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25 : केंद्र शासनाच्या अंतर्गत आणि राज्य शासनाच्या अंतर्गत देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली एक आरोग्य विषयक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील … Read more