प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 | दोन लाखापर्यंत कर्ज असा करा अर्ज

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 | दोन लाखापर्यंत कर्ज, असा करा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 : देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 17 सप्टेंबर 2023 पासून विश्वकर्मा योजना सुरू झाले आहेत भारत देशातील कारागिरांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांची कला जोपासले जावी, त्या कलेला अधिक गती प्राप्त व्हावी तसेचत्या कारागिरांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने … Read more