Vihir Anudan Yojana 2024-25 : शेतकऱ्यांना मिळणार मोफत विहीर योजना
Vihir Anudan Yojana 2024-25 : शेतकऱ्यांना मिळणार मोफत विहीर योजना Vihir Anudan Yojana 2024-25 : राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असते, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला स्वतःला विहीर खोदणे शक्य नसते. त्यामुळे पंचायत समिती विहीर योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. जेणेकरून शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये शेतीसाठी विहीर खोदता यावी यासाठी हे … Read more