लाडकी बहिण योजना 2100 कधी जमा होणार | महिंलासाठी महत्त्वाची बातमी
लाडकी बहिण योजनेचे 2100 कधी जमा होणार | महिंलासाठी महत्त्वाची बातमी लाडकी बहिण योजना 2100 कधी जमा होणार : राज्य शासनाने महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली लाडके बहीण योजना ही घराघरात पोहोचली. निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने सुरू केलेली योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. परंतु विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी महायुतीच्या सरकारने पुन्हा महायुतीचे सरकार निवडून द्या … Read more