मनोधैर्य योजना शिंदे सरकारने केला मोठा बदल आता पीडित महिलांना 10 लाखांची मदत..

मनोधैर्य योजना शिंदे सरकारने केला मोठा बदल आता पीडित महिलांना 10 लाखांची मदत..

मनोधैर्य योजना : मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील महिला वरील झालेले बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला या मध्ये बळी पडलेल्या पीडित महिला तसेच अल्पवयीन बालके यांच्यासाठी अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांना निवारा, समुपदेशन, वैद्यकीय सुविधा आणि कायदेशीर मदत तसेच शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यासाठी किमान 1 लाख ते 10 लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

राज्यातील बलात्कार ऍसिड हल्ला तसेच बालकावरील होणारे लैंगिक अत्याचार यामुळे अनेकांना मानसिक आघात होतो, यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील बलात्कार आणि ऍसिड हल्ला झालेल्या पीडितांना त्यांना मानसिक आघातातून सावरण्यासाठी ही महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू झाले आहे. 2 ऑक्टोबर 2013 पासून सुरू झालेली ही योजना राज्यामध्ये परत 1 जानेवारी 2024 च्या पूर्वी बलात्कार बालकावरील लेंगिक अत्याचार तसेच हल्ल्यात बळी पडलेल्या पिढी त्यांच्या पुनर्वसनासाठी दहा लाखांची आर्थिक मदत केली.

राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसात बलात्काराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत तसेच ॲसिड हल्ला यासारखे घटना फार मोठ्या प्रमाणावरती वाढत चालले आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून मनोधैर्य योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून पिढी त्यांनी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखावतील पाहणार आहोत त्यामुळे लेखा शेवटपर्यंत वाचावा.

मनोधैर्य योजना
मनोधैर्य योजना

वाचकांना सूचना :

राज्य शासनाच्या माध्यमातून मनोधैर्य योजनेमध्ये वेळोवेळी बदल देखील केले जातात, त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी योजनेचा अर्ज करत असताना माहिती अधिकृतपणे तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच दैनिक माझा या अधिकृत वेबसाईट वरती आपल्याला या योजनेची अपडेट मिळतच राहील.

मनुदेवी योजना थोडक्यात माहिती Highlight

योजनेचे नाव मनोधैर्य योजना महाराष्ट्र
उद्देश पीडित महिला व बालकांना त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत करणे
लाभार्थी राज्यातील बलात्कार ऍसिड हल्ला, बालकांवरील लैंगीक अत्याचार झालेल्यानां आर्थिक मदत करणे
लाभ 10 लाख रुपये
अर्ज करण्याची पद्धत onliine/ऑफलाईन

 

मनोधैर्य योजना मुख्य उद्देश

● महाराष्ट्र राज्यातील लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांना व बालकांना आर्थिक मदत करणे.
● राज्यातील अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांना व पीडित महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांना त्यांचा आत्मसन्मान परत मिळण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
● महिलांना व बालकांना समुपदेशन करणे, त्यांना निवारा उपलब्ध करून देणे, वैद्यकीय व कायदेशीर मदत देखील त्यांना देणे हे शासनाचे मुख्य उद्देश आहेत. मनोधैर्य योजना
● ऍसिड हल्ला बालकांवरील लैंगिक अत्याचार महिलांवर ती झालेले लैंगिक अत्याचार व या अत्याचारांना बळी पडलेले जे नागरिक असतील त्यांना व त्यांच्या वारसदारांना तातडीने आर्थिक मदत देणे, आणि मानसोपचार तज्ञांची सेवा देखील देणे हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● मनुदेवी योजनेच्या माध्यमातून महिलांनी मुलांवरील हिंसाचाऱ्यांच्या मुद्द्याबद्दल जागरूकता वाढवणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
● एकंदरीतच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सर्वच नागरिकांना व त्या धक्क्यामधून वाचवण्यासाठी व त्यांचे मानसिक मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवलेली आहे. मनोधैर्य योजना

मनोधैर्य योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

1. मनोधैर्य योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महिला राज्य आयोगाच्या देखरेखिकारी राबवली जाते.
2. मनोदय योजनेसाठी 50% तरतूद ही केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जाते व 50 टक्के तरतूद ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते.
3. मनोदरी योजनेचे अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आलेली आहे.
4. मॉडल खरे योजनेमध्ये पीडित महिला व बालकांची ओळख ही गुप्तपणे ठेवण्यात येते.
5. मोनोदरी योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिला व बालकांना पुन्हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

मनोधैर्य योजने अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

राज्य शासनाच्या माध्यमातून पिढीत महिलांना व पीडित बालकांना, योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य हे घटनेनुसार दिले जाते त्याचा तपशीलवार तक्ता खालील प्रमाणे आहे. मनोधैर्य योजना

बलात्कार

घटनेचा तपशील आर्थिक सहाय्य शेरा
बलात्कार
1) घटनेचा परिणाम व स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व शारीरिक अपंगत्व आले असेल तर 10 लाख रुपये मदत मंजूर रक्कम यापैकी 75 टक्के रक्कम दहा वर्ष पिढी त्याच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल तर 25% रकमेचा धनादेश पीडित असतात काळ अदा करण्यात येईल.
2) सामूहिक बलात्कार व अशा प्रकरणी महिला गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाली असेल तर 10 लाख रुपये वरीलप्रमाणे
3) बलात्कार घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाला असल्यास 10 लाख रुपये वरीलप्रमाणे
4) बलात्काराच्या गुन्ह्यातील अन्य घटना मधील पीडित महिला असेल तर 3 लाख रुपये वरीलप्रमाणे

 

POCSO अंतर्गत बलात्कार वरील लैंगिक अत्याचार

POCSO अंतर्गत बलात्कार वरील लैंगिक अत्याचार
1) झालेल्या घटनेमध्ये पीडित बालकास लिंगभेद न करता कायमस्वरूपी मतिमंद व अपंगत्व झाल्यास 10 लाख रुपये मंजूर रक्कम यापैकी 75 टक्के रक्कम दहा वर्ष पिढी त्याच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल तर 25% रकमेचा धनादेश पीडित असतात काळ अदा करण्यात येईल.
2) बालकवी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील अन्य घटना मधील पीडित महिला असेल तर 3 लाख रुपये वरीलप्रमाणे

 

ऍसिड हल्ला

ऍसिड हल्ला
1)घटनेमध्ये पीडित महिला बालकाचा चेहरा विद्युत झाल्यास तसेच शारीरच्या कोणत्याही दृश्य बागाचे हानी झाल्यास व कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये मंजूर रक्कम यापैकी 75 टक्के रक्कम दहा वर्ष पिढी त्याच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल तर 25% रकमेचा धनादेश पीडित असतात काळ अदा करण्यात येईल.
2) ऍसिड अन्य घटकांमधील पीडित महिला असेल तर 3 लाख रुपये वरीलप्रमाणे

 

मनोधैर्य योजनेचा फायदा

● सदैव योजनेच्या माध्यमातून पिढी त्यांना आर्थिक मदत केली जाते.
● तसेच पीडित महिलांना व बालकांना वैद्यकीय मदत कायदेशीर मदत व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी देखील मदत केली जाते.
● पीडित महिलांचे व बालकांना गंभीर प्रकरणांमध्ये दहा लाख रुपयांपर्यंत हार्दिक सहाय्य दिले जाते.
● तसेच विनामूल्य वैद्यकीय तपासणी आणि उपचारा सोबत मानसिक आरोग्य समुपदेशन देखील केले जाते.
● पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यास व खटल्यात विनामूल्य कायदेशीर शासनाकडून मदत केली जाते.
● पीडित महिलांना व बालकांना राहण्यासाठी निवारा तसेच त्यांचे शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण सोबतच रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

शासनाच्या इतर योजना पहा 

  1. राज्यातील शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 35 लाख रुपये अनुदान मिळणार किंवा ४० टक्के अनुदान मिळणार पहा संपूर्ण माहीती 

३५
मनोधैर्य योजनाचे नियम व अटी

● फक्त महाराष्ट्र राज्यातील पीडित महिला व बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जे वास्तव्यास पीडित महिला व बालके असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
● राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत पीडित महिला व बालकास अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामुळे गृह खात्याच्या किंवा अन्य विभागाच्या योजनेमध्ये सदर पीडितांना आर्थिक साई देण्यात येणार नाही.
● मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून पीडित अस मंजूर करावयाच्या अर्थसाहाय्याच्या रकमेसाठी तिच्या स्वतःच्या नावाने स्वतःचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.
● पीडित व्यक्ती अज्ञात असेल तर त्याच्या बाबतीत पालकत्व स्वीकारणारे व्यक्तीच्या नावे बँक खाते उघडले जाते.

सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा

मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

● पीडित महिलांना व बालकांना मनोधैर्य योजनेसाठी सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
● होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला या वेबसाईट वरती नवीन नोंदणी करावी लागेल.
● नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड मिळेल त्याद्वारे तुम्ही लॉगिन करायचे आहे.
● पुढे मनोधैर्य योजनेवर क्लिक करायचे आहे.
● आता तुमच्यासमोर नवीन एक अर्ज होईल.
● अर्जात विचारलेले सर्व माहिती भरून व आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
● अर्ज भरून झाल्यानंतर व कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे.
● अशाप्रकारे मनोधैर्य योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरला जाईल. मनोधैर्य योजना

मनोधैर्य योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

.● अर्जदार पीडितांना सर्वप्रथम या योजनेसाठी आपल्या क्षेत्रातील महिला व बालविकास विभागात जाऊन मनोधैर्य योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
● अर्जात विचारलेले सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून अर्ज सोबत विचारलेली सर्व कागदपत्रे जमा करायचे आहेत.
● अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या अर्जाची संपूर्णपणे तपासणी करून तुम्हाला लावायचे वितरण केले जाईल.
● अशाप्रकारे ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तुमची पूर्ण होऊन जाईल.

शासनाचे अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप  जॉईन करा

 

सारांश 

अशाप्रकारे राज्यातील पीडित नागरिकांना मनोधैर्य योजनासाठी लाभ दिला जातो. वरील माहिती संपूर्ण व्यवस्थितपणे वाचून अर्जदारांनी अर्ज भरायचे आहेत अर्ज करत असताना कोणतेही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास इतर पीडित महिलांना व बालकांनाही माहिती शेअर करा.

Leave a Comment