
Ladki Bahin Yojana News 2025
Ladki Bahin Yojana News 2025 | लाडक्या बहिणींच्या खात्यात 8 मार्चला तीन हजार रुपये जमा होणार..
Ladki Bahin Yojana News 2025 : राज्यातील सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेची सुरुवात 1 जुलै 2024 पासून सुरुवात करण्यात आली होती, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसाधारण महिलांना महिन्याला या योजनेमधून पंधराशे रुपये दिले जातात. योजना सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती आत्तापर्यंत सात हप्त्यांचे पैसे पात्र महिन्यांच्या खात्यावरती जमा केले आहेत, म्हणजेच प्रत्येकी पात्र महिलेला 9500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा झाल्या नसल्यामुळे महिला आठव्या व नवव्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु 8 मार्च रोजी महिला दिन असल्यामुळे या दिनाच्या आवश्यक्य साधून राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांना आनंदाची बातमी समोर येत आहे. या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या लेखांमधून पाहणार आहोत. Ladki Bahin Yojana News 2025
8 मार्च रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार 3 हजार रुपये.!
राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना पंधराशे रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते, राज्य शासनाच्या माध्यमातून जुलै महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत एकूण 7 महिन्यांचे पैसे पात्र महिन्यांच्या खात्यावरती जमा केले आहेत, परंतु फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे पैसे जमा करण्याची तारीख शासनाने 8 मार्च रोजी दिली आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्यामुळे या महिला दिनाच्या औचित्य साधून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना 3 हजार रुपये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे हप्ते दिले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana News 2025 Overwiev
योजनेचे नाव | लाडकी बहीण योजना 2025 |
योजनेचा उद्देश | राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना आर्थिक मदत करणे |
द्वारा सुरू | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | राज्यातील सर्वसाधारण महिला |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाइन |
लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबात असलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने Ladki Bahin Yojana News 2025 योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करायला लागू नये यासाठी शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून दोन कोटीच्या वरती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला आहे. आतापर्यंत एकूण सात हप्ते या योजनेच्या माध्यमातून दिले असून, येत्या 8 मार्च रोजी महिला दिनाच्या औचित्य साधून फेब्रुवारी मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित करून 3 हजार रुपये महिलांच्या खात्यावरती पाठवले जाणार आहेत. Ladki Bahin Yojana News 2025
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना सरकारकडून आनंदाची बातमी
मार्च महिन्यामध्ये 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून महिला दिनाच्या औचित्य साधून पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना 08 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित करून 3 हजार रुपये 8 मार्च रोजी महिलांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत,अशी माहिती राज्य शासनाने दिली आहे. परंतु फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांमध्ये शासनाच्या माध्यमातून केवायसी करून अनेक महिला अपात्र केले आहेत त्या महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत अशीही माहिती शासनाने दिली आहे.
शासनाने केल्या अनेक महिला अपात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अजून एक बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र शासनाकडून या योजनेचे निकषात न बसणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी मोठ्या प्रमाणावर सुरू केलेले आहे. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविका आणि परिवेक्षिका यांच्यामार्फत अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्या महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे तसेच ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशाही महिलांना वगळण्यात आलेले आहे ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत अशाही महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. Ladki Bahin Yojana News 2025

अपात्र लाडक्या बहिणीचे पैसे शासन वसूल करणार का.?
राज्य शासनाच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात येत आहे की, ज्या महिला अपात्र आहेत त्यांनी स्वतःहून बाहेर पडावे आम्ही कोणत्याही प्रकारे दंडाची वसुली करणार नाही. त्यामुळे काही महिला स्वतः अर्ज देखील मागे घेत आहेत. Ladki Bahin Yojana News 2025
शासनाच्या माध्यमातून असे कुठेही स्पष्ट सांगण्यात आले नाही की, आम्ही अपात्र महिलांची दिलेली रक्कम परत घेऊ त्यामुळे अपात्र महिलांनी देखील कोणत्याही प्रकारे इथून पुढे लाभ घेऊ नये, असेच शासनाचे म्हणणे आहे.
लाडकी बहीण योजना अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज | अर्ज कुठे करायचा पहा संपूर्ण माहिती…
सारांश :
अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी लाडकी बहीण योजनेचे अपडेट समोर येत आहे परंतु आठ मार्च रोजी महिला दिनाच्या औचित्य साधन राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशी शासनाने अधिकृत माहिती जाहीर केली आहे. परंतु जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेमधून अपत्र देखील केलेले आहेत त्याचे वेगवेगळे निकष देखील शासनाने लावलेले आहेत. Ladki Bahin Yojana News 2025