लाडकी बहिण योजनेचे 2100 कधी जमा होणार | महिंलासाठी महत्त्वाची बातमी
लाडकी बहिण योजना 2100 कधी जमा होणार : राज्य शासनाने महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली लाडके बहीण योजना ही घराघरात पोहोचली. निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने सुरू केलेली योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. परंतु विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी महायुतीच्या सरकारने पुन्हा महायुतीचे सरकार निवडून द्या त्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील महिलांसाठी महिन्याला 2100 रुपये देऊ असे घोषणाही दिली होती. परंतु डिसेंबर महिन्यापर्यंत पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले. लाडकी बहिण योजना
आता जानेवारी महिन्यातील पंधरा दिवस सही उलटून गेले तरी या महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतेही माहिती अजून पर्यंत समोर आलेली नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार यासाठी सर्व महिलांच्या नजरा लागलेल्या आहेत.
महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये लाडके बहीण योजना ही गेम चेंजर ठरली 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारला लाडकी बहिणी योजनांमुळे ऐतिहासिक मोठे यश मिळालेले पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे देण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडके बहिणी योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये देऊ अशी आश्वासन महायुतीच्या अनेक नेत्यांनी केली होती मात्र जानेवारी महिना संपत आला तरी 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहिण योजनेचे 2100 कधी जमा होणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जानेवारी येथील हप्ता हा मकर संक्रांती पर्यंत मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती परंतु जानेवारी महिन्यातील पंधरा दिवस उलटूनही अजून हप्ता पोहोचलेलाच नाही यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी ते फक्त मिळवण्यासाठी महिलांना वाटच पहावी लागणार आहे. लाडकी बहिण योजना
राज्याच्या मंत्रिमंडळातही व कोणत्याही बैठकीत या योजनेचा हप्ता देण्याचा निर्णय अजून झालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हक्कासाठी व 2100 रुपये मिळण्यासाठी कधी निर्णय होईल याची वाट बघावी लागणार आहे. लाडकी बहिण योजना

आतापर्यंत किती हप्ते मिळाले व कोणत्या महिलांना पैसे मिळाले
राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाच्या माध्यमातून राज्यातील महिलांना जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत एकूण सहा महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये असे मिळून एकत्रित ९ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभ झालेला आहे मात्र जानेवारी महिन्यातील अर्धा महिना संपूनही जानेवारी महिन्याच्या हप्ता बद्दल कोणतीही माहिती समोर आलेले नाही त्यामुळे जानेवारीतील हप्ता कधी मिळेल हे हे सांगणे कठीण झाले आहे.
महायुती मधील राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसापूर्वी एक महत्त्वाचा वक्तव्य केल होत. राज्यातील लाडक्या बहिणींना मार्चनंतरच २१०० रुपये मिळतील असे त्यांनी वक्तव्य केले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० मिळतील असं त्यांचं वाक्य होतं’ त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये यावर विचार केला जात असे सांगितले त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे त्यानंतरच महिलांना 2100 रुपये मिळण्यात हे स्पष्ट होईल. लाडकी बहिण योजना
देशात सर्वाधिक लोकप्रिय लाडकी बहीण योजना
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलैपासून सुरू झालेली लाडकी बहिणी योजना ही अत्यंत लोकप्रिय ठरलेले आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अमलात आणली गेली या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट गरीब महिलांना पंधराशे रुपये देऊन महिलांच्या सशक्तिकरण करण्याचे दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे असे आपल्याला म्हणता येईल.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण विकण्यासाठी अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1. महिलेच्या आधार कार्ड
2. आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणात किंवा शाळा सोडल्याचा दाखला (या तिन्ही कागदपत्र पैकी एक कागदपत्रे असणे अनिवार्य)
3. उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
4. अधिकृत बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे.
5. अर्जदाराचे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
6. हमीपत्र
7. महिलांचा जन्म पर राज्यात असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
● अर्जदार महिलांनी सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट click hare वरती जाऊन आपला फॉर्म भरायचा आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सूत्रांच्या माहितीनुसार मार्चनंतरच आता 2100 रुपये मिळणार आहेत त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तिन्ही महिन्याचे पंधराशे रुपये दिले जातील असे सांगण्यात येत आहे. लाडकी बहिण योजना