बोपदेव घाट ठरतोय धोक्याचा.! तीन दिवसात दोन अत्याचाराच्या घटना
बोपदेव घाट ठरतोय धोक्याचा.! तीन दिवसात दोन अत्याचाराच्या घटना दैनिक माझा पुणे (pune) : पुण्यातील बोपदेव घाट हा सुरक्षित नसल्याच्या गेल्या दोन दिवसात अनेक घटना समोर आल्या आहेत. बोपदेव घाट हा अत्यंत धोकादायक असून अत्याचार, विनयभंग, चोरी अशा घटना सातत्याने घडत आहेत. तरुण-तरुणींना धमकवून लूटमारीच्या घटनाही सतत घडत आहेत. गुरुवार दि : (३) मित्रासोबत फिरायला … Read more