
गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज
गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज | अर्ज कुठे करायचा पहा संपूर्ण माहिती…
गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज : कृषिप्रधान देशांमध्ये शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे. देशामध्ये सर्वाधिक शेती हा व्यवसाय केला जातो. परंतु अनेक वेळा दुष्काळ वादळ रोगराई हमीभाव यासारख्या अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या देखील करत आहेत. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना देखील अमलात आणल्या जातात. जसे की, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, यासारख्या योजनेमुळे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात हातभार देखील लागतो.
परंतु शेतकऱ्यांना शेती सोबतच जोडधंदा करणे देखील अलीकडच्या काळात महत्त्वाचे ठरत आहे. फक्त शेती वरतीच अवलंबून राहिल्यानंतर फार मोठे नुकसान ही शेतकऱ्यांना सहन करावे लागते. ते नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्याला जोडधंदा करणे आवश्यक आहे. जसे की शेळी पालन, कुक्कुटपालन पालन, गाय म्हैस पालन यासारख्या उद्योगातून देखील अनेक शेतकरी अधिकाधिक नफा मिळवू शकतात. परंतु सुरुवातीला शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदात उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक ती रक्कम शेतकऱ्याकडे नसल्यामुळे शेतकरी जोड व्यवसाय करू शकत नाही. परंतु शासनाच्या माध्यमातून आता गाय म्हैस पाळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 5 लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे. गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्जगाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज
शेतकऱ्यांना शेती सोबतच जोड व्यवसाय करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून गाय म्हैस खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपये कर्ज दिले जाते. पशुपालन हा केवळ शेती सोबतचा जोडधंदा नसून तो शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय ठरत आहे त्यामुळे सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेमध्ये बदल करून आता कर्ज मर्यादा 3 लाखावरून थेट 5 लाखापर्यंत केले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून कोण अर्ज करू शकते.? कर्ज किती पर्यंत भेटू शकते.? अर्ज कुठे करायचा.? कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत.? या लेखाच्या माध्यमातून या योजनेविषयी सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.
वाचकांना विनंती
अर्जदारांनी कोणत्याही शासकीय योजनेला अर्ज करण्याच्या अगोदर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे खूप महत्त्वाचे आहे. शासनाच्या योजनेमध्ये अनेक वेळा बदल केले जातात, तसेच मुदत किंवा कागदपत्रांमध्ये बदल यासाठी अर्जदारांनी अर्ज करण्या अगोदर शासकीय संकेत स्थळाला भेट देणे खूप गरजेचे असते. गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना Overview
योजनेचे नाव | पशु किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांच्या आर्थिक वाढीसाठी |
मिळणारा लाभ | पाच लाख रुपये पर्यंत कर्ज |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
योजनेचा उद्देश
● राज्यातील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोड व्यवसाय करता यावा यासाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाय म्हैस खरेदीसाठी कर्ज देऊन भांडवल तयार करणे, व शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळवून देणे.गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज
● राज्यातील शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा.
● राज्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी कोणतेही सावकारी कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
● कमी व्याजदराने कर्ज देऊन शेतकऱ्यांना नफ्यात अनेक शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कर्जाचे मुख्य फायदे
● पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्यांना 7% टक्के व्याजदर आकारला जातो.
● जर घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी वेळेत फेडले तर व्याजदर हा 7% वरून 4 टक्के पर्यंत कमी केला जातो.
● घेतलेले कर्ज हे शेतकऱ्यांना पाच वर्षात परतफेड करता येते.
कर्जाची मर्यादा
● पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी फक्त जोडधंदा नसून तो शेतकऱ्यांना शाश्वत प्रकारचे उत्पन्न देणारे व्यवसाय ठरत आहे. त्यामुळे सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेमध्ये अलीकडच्या काळात बदल करून कर्ज मर्यादा 3 लाखावरून 5 लाखापर्यंत केले आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून फायदा होणार आहे.
अर्ज कोण करू शकते.?
● सदरील योजना ही फक्त शेतीकारांसाठी असल्यामुळे फक्त या योजनेसाठी शेतकरी हेच पात्र ठरतील.
● अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
● अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
● अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावरती शेती असणे अनिवार्य आहे.
● अर्जदार शेतकरी हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
● योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जमा करणे अर्जदाराला आवश्यक राहील. गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज
आवडेल तिथे प्रवास योजना 2025 : आता कमी पैशात भरपूर फिरू शकता पहा संपूर्ण माहिती…पहा
किसान क्रेडिट कार्ड कशाला म्हणतात.?
● किसान क्रेडिट कार्ड म्हणजे (KCC) ही एक महत्त्वाची योजना आहे. जी देशांमध्ये 1998 पासून सुरू करण्यात आली होती. यामध्ये शेतकऱ्यांना शेती आणि पशुपालनासाठी कमी व्याजदर आणि कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे देशांमध्ये ही एक महत्त्वपूर्ण योजना मानली जाते.
शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी महत्त्वाची संधी.!
● राज्यातील शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेती सोबतच जोडधंदा करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत कर्ज मिळवून तुम्ही गाय म्हैस विकत घेऊन शेती सोबत दुग्ध व्यवसाय करण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे.
कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कागदपत्रे
1. अर्जदाराच्या आधार कार्ड
2. शेतकऱ्याच्या जमिनीचा 7/12 उतारे
3. रहिवाशी प्रमाणपत्र
4. अधिकृत बँकेचे खाते
5. शेती किंवा पशुपालन व्यवसायाचा पुरावा. [गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज]
कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा.?
● अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम जवळच्या राष्ट्रीयकृत सहकारी किंवा खाजगी बँकेत जावे लागेल.
● बँकेत गेल्यानंतर पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेमधून कर्जाची मागणी करावी लागेल.
● बँकेमध्ये संपूर्ण फॉर्म भरून व सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून बँकेमध्ये फाईल जमा करायचे आहे.
● अशा पद्धतीने तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून बँकेमध्ये पाच लाखापर्यंत कर्ज मिळवता येते.
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
सारांश :
अशा पद्धतीने तुम्ही गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज शेतकरी असाल तर शेती सोबतच सोड धंदा करायची इच्छा असेल तर तुम्ही पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून बँकेमधून पाच लाखापर्यंत कर्ज मिळवू शकता, व शेतीसोबत तुम्ही चांगल्या पद्धतीने दुग्ध व्यवसाय देखील करू शकता, व अधिक अधिक नफा कमवू शकता. माहिती आवडली असल्यास की तर शेतकऱ्यांना देखील शेअर करायला विसरू नका.